मुलांसाठी लर्निंग डेव्हलपमेंट आणि मल्टी थेरपी सेंटर

आमच्याशी जोडा

'मी राजहंस' मध्ये आपले स्वागत आहे


'मी राजहंस' मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही टीम 'मी राजहंस लर्निग डेव्हलपमेंट अँड मल्टी थेरपी सेंटर' विशेष मुलांसाठी वैयक्तिक आणि कुशल सेवा प्रदान करण्यासाठी वचन बद्ध आहोत. विशेष मुलांच्या सद्य स्थितीनुसार नेमक्या समस्या ओळखणे आणि अनुकूल दृष्टिकोन प्रदान करणे तसेच जास्तीत जास्त सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पालकांचा सहभाग सह मुलांमध्ये स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उपचार पद्धतीमुळे व आमच्या दैनंदिन काटेकोर पद्धतीने घेतलेल्या सत्रचा परिणाम म्हणून आम्ही विशेष गरजा असलेल्या या मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्यात सफल होत आहोत.

NEET

उद्दिष्टे


  • मुला-मुलींच्या सर्वांगिण व्यक्तिमत्व बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आणि शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशिल राहणे
  • स्मृती सुधार तंत्रांचा वापर करून मुला-मुलींच्या स्मृतीसंदर्भातील समस्यांचे निराकरण करणे.
  • स्वमग्नता (Autism), अतिचंलता (ADHD), आणि अध्यययन अक्षमता (Learning Disability) असलेल्या मुलांसाठी शास्त्रशुद्ध उपचार पद्धती वापरून कौशल्य विकास करणे.
  • मानसिक समस्या व उपचारांविषयी समाजात सकारात्मक वातावरण निर्मिती करणे.
  • मुला-मुलींमधील वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व वातावरणीय समायोजन क्षमता विकासासाठी मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करणे.
  • मानसतज्ञांच्या मदतीने वर्तन सुधार तंत्रे विकसीत करुन त्यांचा वर्तन समस्याग्रस्त मुलांसाठी उपचारात्मक वापर करणे
  • मुला-मुलींच्या वर्तन समस्या व उपचार पद्धतींविषयी समाज जागृती निर्माण करणे किशोरवयीन मुला-मुलींच्याशारिरीक, भावनिक, कौटुंबिक व सामाजिक समायोजन क्षमता विकसीत करणे
  • मानसशास्त्रीय समुपदेशनाद्वारे (Couselling) वर्तन कौशल्य क्षमता विकसीत करणे मानसशास्त्रीय संशोधन पद्धती विकसीत करणे

Photo Gallery

Quick Links

Get In Touch

प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१४००३

8830049797, 9960826098

merajhanstherapy@gmail.com

Follow us

facebookTwitterInstagramYoutubeGoogle Plus